जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा रुग्णालय, नंदुरबार यांच्या वतीने जिल्हा महिला रुग्णालय, नंदुरबार येथे कर्करोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिराचा मुख्य उद्देश कर्करोगाविषयी जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लवकर निदानाद्वारे योग्य उपचारांना प्रोत्साहन देणे हा होता.
महिलांसाठी विशेष तपासणी आणि मार्गदर्शन
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना स्वतःची तपासणी करण्याचे आवाहन परिचारिकांसाठी विशेष प्रशिक्षण – डॉ. वर्षा लहाडे यांचे मार्गदर्शन
कर्करोगाला हरवण्यासाठी वेळेत निदान आणि उपचार महत्त्वाचे! आपण आणि आपल्या प्रियजनांनी नियमित आरोग्य तपासणी अवश्य करून घ्यावी. जागतिक कर्करोग दिन सप्ताहानिमित्त विशेष आरोग्य शिबिर!
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा रुग्णालय, नंदुरबार यांच्या वतीने जिल्हा महिला रुग्णालय, नंदुरबार येथे कर्करोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिराचा मुख्य उद्देश कर्करोगाविषयी जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लवकर निदानाद्वारे योग्य उपचारांना प्रोत्साहन देणे हा होता.
महिलांसाठी विशेष तपासणी आणि मार्गदर्शन
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना स्वतःची तपासणी करण्याचे आवाहन---
परिचारिकांसाठी विशेष प्रशिक्षण – डॉ. वर्षा लहाडे यांचे मार्गदर्शन---
कर्करोगाला हरवण्यासाठी वेळेत निदान आणि उपचार महत्त्वाचे! आपण आणि आपल्या प्रियजनांनी नियमित आरोग्य तपासणी अवश्य करून घ्यावी.