जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे आज 11 फेब्रुवारी रोजी “सुरक्षित इंटरनेट दिन” कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेत इंटरनेट सुरक्षितता, सायबर सुरक्षा व संकेतस्थळ संरक्षण याबाबत सखोल माहिती देण्यात आली.
कार्यशाळेस उपस्थित मान्यवर:
📝 अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे
💼 उपजिल्हाधिकारी (प्रशासन) गोविंद दाणेज
💻 NIC सूचना अधिकारी सुरेंद्र पाटील
📜 तहसीलदार (महसूल) जगदीश भरकर
🔹 तसेच इतर अधिकारी व कर्मचारी 🎯
संपूर्ण डिजिटल जगत अधिक सुरक्षित करण्यासाठी या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली…
🔍 सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण
🔏 डेटा व गोपनीयतेचे महत्व
🖥️ संकेतस्थळ सुरक्षा आणि डिजिटल साक्षरता
⚡ आपण सर्वजण इंटरनेट सुरक्षिततेचे नियम पाळूया आणि जबाबदार डिजिटल नागरिक होऊया! 🌐🔑