Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

साक्री बस स्थानकात मोफत शुद्ध पाणपोईचे आयोजन

साक्री बस स्थानकात दरवर्षी प्रमाणे यंदाही तहानलेल्या प्रवाशांसाठी मोफत शुद्ध पाणपोईचे आयोजन करण्यात आले आहे. साई भक्त श्री. अजय सोनवणे यांच्या पुढाकाराने हा सामाजिक उपक्रम राबवला जात असून, यामुळे प्रवाशांना उन्हाळ्यात थंड व शुद्ध पाण्याचा लाभ मिळणार आहे.

सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तुळशीराम गावित, लोकनियुक्त भांडणे गावाचे सरपंच साईभक्त अजय सोनवणे ,गट नेते चंद्रकांत सोनवणे ,सतीश सोनवणे, दिलीप सोनवणे,सुनील सोनवणे ,श्याम देसले ,नगरसेवक बाळा दादा शिंदे ,नितीन ठाकरे ,अजित बागुल, चेतन महाले, राष्ट्रीय कर्मचारी सेना राज्य कार्यकारिणी सदस्य सचिनभाऊ गाडे,भाडणे उपसरपंच गौरव सोनवणे ,साक्री आगाराचे कार्यशाळा अधिक्षक(AWS) शिंगाणे साहेब,सहा.वा.नि.भामरे साहेब, वरिष्ठ क्लर्क राहुल भाऊ सांळुखे,वा.नि‌.वसिम पठाण,अक्षय सोनवणे, पवन ठाकरे, लकी सोनवणे ,पुष्क
र सोनवणे, धनंजय बच्छाव ,वैभव गवळी ,प्रणव पवार, चेतन सोनवणे, बोरसे सर यांसोबतच अनेक मान्यवर व प्रवाशीबांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.