समृद्ध महाराष्ट्र, आरोग्य संपन्न महाराष्ट्र सर्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम
March 01, 2025
0
समृद्ध महाराष्ट्र, आरोग्य संपन्न महाराष्ट्र सर्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम विशेष 2.0 मोहीम 0ते 18 वर्ष वयोगटातील शाळा व अंगणवाडी मुला मुलीची विनामूल्य आरोग्य तपासणी व जन्मजात आजार व इतर आजारां मोफत तपासणी संदर्भ सेवा व मोफत शस्त्रक्रिया असे कार्यक्रमास उपस्थित उपजिल्हा रुग्णालय नवापूर व ग्रामीण रुग्णालय खाडबारा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल गावित व ग्रामीण रुग्णालय विसरवाडी मा. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद वळवी. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश मावची. आश्रम शाळा पथक, व आर. बी. एस के. डॉक्टर राज भुसावरे, डॉ. अमोल जाधव, डॉ. स्वप्नील डॉ. स्नेहा पाटील,डॉ. प्रिती गावित, डॉ.विद्या वसावे, डॉ. सायली मोडक, औषध निर्माण अधिकारी शशिकांत गायकवाड, चेतन राजपूत तसेच नेत्र चिकित्सा अधिकारी एल. एस.चौरे, भूषण सोनवणे, सुषमा शेलार, Rksk समुपदेशक नितेश वळवी, रायसिंग कुवर अबित गांगुर्डे, आर बी एस के एन एम कांचन गावित, रिबिका गावित एनसीडी स्टॉप अर्चना वसावे व शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा ढोंगसागाडी येथील मुख्याध्यापक श्री. पाऊल गावित, तापीराम कोकणी अधीक्षक वानखेडे अध्यक्ष्या मॅडम रविना जाटे,प्रमोद वसावे, अमर कोकणी तसेच सर्व शिक्षकत्तर कर्मचारी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.तसेच सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासण्या केल्या व संदर्भीत करण्यात आले...