Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

भारतीय माणक ब्युरोचे प्रतिनिधींची जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष भेट व आवाहन..

भारतीय माणक ब्युरोचे प्रतिनिधींची जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष भेट व आवाहन..

केंद्र सरकारच्या भारतीय माणक ब्युरोचे व्यवस्थापक श्री. नितीन डोरीया यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी सरकारी कार्यालयांमध्ये भारतीय माणक ब्युरो (BIS) प्रमाणित वस्तू व साधन सामग्री वापरण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

यासोबतच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीतील इतर विभाग प्रमुखांनाही भेट देत, BIS प्रमाणित वस्तू वापरण्याबाबत जनजागृती केली.

गुणवत्तेची खात्री = BIS प्रमाणपत्र!
सरकारी कामकाजात दर्जेदार वस्तूंचा वापर होणे हीच प्रगतीची खरी पायरी!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.