नवापूर शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ जयंती डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती तर्फे मोठया उत्साहात
नवापूर प्रतिनिधी
नवापूर शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ जयंती डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती तर्फे मोठया उत्साहात साजरा करण्यात आली. सकाळी ९ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी सर्व एकत्र आले. यावेळी रजनीताई शिरीषकुमार नाईक,डोकारे,भरत गावीत, दामू आण्णा बि-हाडे,गिरीष गावीत,नायब तहसिलदार सुरेखा जगताप,पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत,उपनिरीक्षक विशाल सोनवणे,भाऊसाहेब लांडगे, दिपक वसावे, दिलीप गावीत, हेमलता पाटील,हसमुख पाटील, अनिल वारुडे, अजय पाटील,चंद्रकांत नगराळे,विेश्वास बडोगे,आरीफ बलेसरीया,विशाल सांगळे,महेद्र दुसाणे,हरीष प्रताप पाटील,हरीष अग्रवाल, अजय वसावे, सत्यानंद गावीत, दिनेश चौधरी, प्रकाश पाटील, एजाज शेख,शरद लोहार,किरण टिभे, राजेश गावीत, अरुणा पाटील,मंगला सैन,बबीता वसावे,सविता नगराळे,आर सी गावीत,कमलेश मोरे,रवि पवार, राजु गावीत, सुधिर निकम,युसुफ खाटीक,मयुर सिधी,शंकर दर्जी,एस आर चौधरी, मधुकर पाटील,गोपाल पवार,डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष जयेंद्र संभाजी चव्हाण,उपाध्यक्ष कैलास शिरसाठ,निलेश सोलंकी,लक्ष्मण चव्हाण,शितल ठाकरे,सचिव जितेंद्र अहिरे,प्रकाश घोडे,सहसचिव योगेश साळवे,अविनाश बि-हाडे,कोषाध्यक्ष आंबादास आतारकर,नथ्थु अहिरे,वामन अहिरे,कार्याध्यक्ष विशाल बेडसे,सिताराम साळवे,कुणाल साळवे,राहुल नगराळे,मिरवणुक प्रमुख रोहन पवार,ललित बि-हाडे,प्रसिध्दी प्रमुख प्रेमेंद्र पाटील,विजय तिजविज,विजय पवार,विक्की बि-हाडे,छोटु अहिरे,जहीर औरंगाबाद वाले ,एम एन वसावे,अतुल पगारे,भानुदास गावीत,शरद गुलाबराव पाटील,रहिमत पठाण,महेंद्र शर्मा,धाकु मोरे,अल्लाफ शेख,उखडू झाझरे,संजय मोरे,घनशाम परमार आदीनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.कार्यक्रमाची सुरुवात दिलीप दिवरे, प्रकाश ब्रम्हाणे यांनी बुद्ध वंदना म्हणून करण्यात आली. या नंतर संध्यकाळी ६ वाजता भव्य शोभायाञा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातुन काढुन शोभायाञा लाईटबाजार,परदेशी सायकल मार्ट मार्ग,शिवाजी रोड फिरुन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सांगता करण्यात आली त्या नंतर स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन उत्सव समिती तर्फे करण्यात आले होते