नवापूर (प्रतिनिधी) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त नवापूर शहरात “क्रांतीज्योती महात्मा जोतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती डॉ बाबासाहेब आंबेडकर १३४ जयंती मोठया उत्सहात साजरी शहराती डॉ बाबासाहेब आबेडकर पुतळ्याला पुष्पहार भरत गावीत, नरेंद्र नगराळे,हेमलता पाटील,नायब तहसिलदार सुरेखा जगताप,पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत,उपनिरीक्षक विशाल सोनवणे,भाऊसाहेब लांडगे, अजय वसावे, सामाजिक कार्यकर्ते मनोहर नगराळे, दिलीप गावीत,धनजय गावीत,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ अनिल गावीत, एजाज शेख, दिनेश चौधरी,हसमुख पाटील, अनिल वारुडे, सविता नगराळे,अरुणा पाटील,बबीता वसावे,मंगला सैन, डॉ अर्चना नगराळे,विजय सैन,विश्वास बडोगे, अजय पाटील,विशाल सांगळे,खलील खाटीक,शिरीष प्रजापत,सुभाष कुंभार,शाम चौधरी,मिलिद निकम, मधुकर पाटील, तेजस वसावे,अजय गावीत, भालचंद्र गावीत,पवन दाडवेकर,रवि साळुखे,इंद्रीस टिनवाला,शंकर दर्जी,शितल ठाकरे,भटु पवार,आबादास आतारकर,धमेंद्र पाटील,शरद लोहार,डॉ पमा सैय्यद,जयेंद्र चव्हाण,डॉ प्रमोद वळवी,जैनु गावीत,किरण टिभे,नयम शेख,तोसिफ स्ट्रॉरवाला,प्रदिप नगराळे,दशरत नगराळे,छोटु पाटील,सागर पाटील,उत्सव समितीच्या अध्यक्षा सुनिता अमृतसागर सोनवणे, उपाध्यक्षा हंसा पवार, डॉ. अर्चना नगराळे, मंगला वाघ, वैशाली पेंढारकर,सचिवपदी रेखाताई सावरे, जयश्री अहिरे, उषा ठोसरे, सुषमा निकम तर कोषाध्यक्ष म्हणून प्रा. मंदा मोरे, सुरेखा बनसोडे, ज्योती बोरसे, भारती पानपाटील, चित्रा शिरसाठ, ज्योती महिरे, भारती शिरसाठ, प्रतिभा अहिरे, सुवर्णा खरे, प्रसिद्धी प्रमुख निर्मला पवार,मनीषा चव्हाण,कल्पना तिजविज, दर्शन ढोले, सुनिल वाघ, अशोक साठे, विजय तिजविज व जयेंद्र चव्हाण,सल्लागार भालचंद्र गावीत,अजय गावीत,मिलिद निकम,बापू पानपाटील सर,सुनिल बोरसे ,महेद्र सोनवणे,सुलेखाताई पाटील,संध्याताई दिवरे,राजु गावीत,प्रताप ढोले,कमलेश ढोले,राजु परदेशी,प्रकाश परदेशी,एस बी अहिरे,सुखदेव वाडेकर,काना आतारकर,मनोज जाधव आदीनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले या नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ डॉ बाबासाहेबाचा जन्म दिवस केक कापून उपस्थित मान्यवराचा हस्ते करण्यात आला.त्या नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातुन सकाळी १०:३० वाजता भव्य मोटार सायकल रॅली रॅली प्रमुख गोरख नगराळे यांच्या नेतृत्वाद काढण्यात आली मोटार सायकल रॅली शहराचा विविध भागातुन फिरुन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात सांगता करण्यात आली तदनंतर संध्यकाळी ५:३० वाजता भव्य शोभायाञा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पासुन काढण्यात आली गोड्याची बगीवर महामानवाची मुर्ती ठेऊन ढोलताशाचा गजरात भव्य शोभायाञा काढण्यात आली त्या नंतर राञी ९ वाजता स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.