पालघर जिल्हात कोरोनाकाळात चांगली कामगिरी करणारे सेवानिवृत पोलिस निरीक्षक अजय वसावे पुरस्काराने सन्मानित
April 28, 2025
0
पालघर जिल्हात कोरोनाकाळात चांगली कामगिरी करणारे सेवानिवृत पोलिस निरीक्षक अजय वसावे साहेब यांना पालघर पुढारी वृत्तपञ व पुढारी न्युज चँनल आयोजित आयकॉन गौरव कर्तृत्वाचा अभिमान महाराष्ट्र हा पुरस्कार विरार येथे पद्दविभूषण जेष्ठ अणुशास्ञज्ञ डॉ श्री अनिल काकोडकर यांच्या हस्ते देण्यात आले,सोबत पुढारी न्युज पेपर चे संपादक शशीकांत सावंत साहेब आदी