जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य च्या खानदेश अध्यक्षपदी पंकज वामन आहिरे यांची नियुक्ती..
नवापूर शहरातील रहिवाशी पंकज वामन आहिरे यांची जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य च्या खानदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.असोसिएशनच्या उद्देशा नुसार सामाजिक बांधिलकीतून, भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार समाजातील अनिष्ट परंपरा विरोधी जनजागृती करून तळागळातील समविचारांना एकत्रित करून देशहितार्थ,जनहितार्थ, सत्य निष्ठेने इमानदारीने प्रामाणीक पणे त्या संदर्भात आवश्यक ते सर्व कार्य करण्यासाठी जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) चे
प्रतिनिधी तथा खानदेश अध्यक्ष पदी 2 वर्षाकरीता आपली नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्ती पत्र ज्येष्ठ नागरिक तथा अध्यक्ष भाऊसाहेब रधुनाथ कांबळे यांनी पंकज अहिरे यांना दिले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची नियुक्ती केल्याबद्दल सर्वोत्तरातून त्यांचे अभिनंदन व समाधान व्यक्त होत आहे