श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी विजय निलमकुमार पाठक वाणिज्य शाखेत प्रथम
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीच्या परीक्षेत श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या परीक्षेत व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष तथा दैनिक आपला महाराष्ट्रचे पत्रकार निलमकुमार पाठक यांचे सुपुत्र चि.विजय नीलमकुमार पाठक 77.67 % टक्के गुण मिळवून वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे