@ नागरी सुविधा केंद्राचे विधान सभा ०४ चे प्रभारी अजय वसावे यांच्या हस्ते उद्घाटन-
सप्ताहाबद्दल दिली माहिती..
प्रतिनिधी/नवापूर
नवापूर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात संकल्प ते सिध्दी कार्यक्रम अंतर्गत मोदी @११अभियाना अंतर्गत ९ ते २५ जुन पर्यत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या मार्फत देशभरात भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेल्या कामाची उजळणी तसेच या बाबत ज्या लोकांपर्यंत योजनेची माहीती व समाजाचा अंतिम व्यक्ती पर्यत माहीती पोहचविणे या हेतुने संकल्प ते सिध्दी अभियांन केंद्रापासुन ते बुथ पर्यत पोहचविणे हा मुळ हेतु आहे त्या अंतर्गत आज नवापूर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात केंद्र व राज्य सरकारचा विविध योजनेची माहीती व नोंदनी करण्याकरिता नागरी सुविधा केंद्राचे उद्घाटन विधान सभा ०४ चे प्रभारी अजय वसावे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंञी एजाज शेख,सोशल मिडिया प्रदेश सदस्य निलेश प्रजापत,नवापूर शहर अध्यक्ष दिनेश चौधरी,ग्रामिण अध्यक्ष सत्यापाल वसावे
,विसरवाडी मंडळ अध्यक्ष दिलीप वळवी,अल्पसंख्याक प्रदेश सचिव जाकीर पठाण, घनश्याम परमार,पवन दांडवेकर,अजय गावीत,मनिष चौधरी,अनिल वळवी,दुर्गाताई वसावे,माजी नगरसेविका सुनिता वसावे, ज्योत्स्ना गावीत,रामचंद्र मिस्ञी,जगदीश जयस्वाल,निलेश देसाई,राजभाई सोनी,आनंद चव्हाण,कांतीलाल गावीत,सोनु गावीत सह पदधिकारी उपस्थित होते. पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना सप्ताहाबद्दल माहिती देण्यात आली