जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२५-२६ चे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी नाशिक विभागातील धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांची जिल्हानिहाय बैठक आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
🔹 नंदुरबार जिल्ह्याच्या बैठकीस…
मंत्रालयातून नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
📍 दृरदृश्य प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त प्रविण गेडाम (नाशिक येथून)
📍 नंदुरबार नियोजन भवनातून आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील विविध विकास विषयक योजना, तसेच विविध प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. सर्व उपस्थितांनी या चर्चेत सक्रिय सहभाग घेतला.
या बैठकीत झालेल्या महत्त्वाच्या चर्चांमुळे नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे!