संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियान अंतर्गत उत्तर महाराष्ट्र विभागातील जळगाव धुळे व नंदुरबार या जिल्ह्याची कार्यशाळा छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री श्री.चंद्रशेखर बावनकुळेजी व प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मा.आ.श्री.रवींद्र चव्हाणजी यांच्या अध्यक्षतेखाली व जलसंपदा मंत्री मा.श्री.गिरीशभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. याप्रसंगी मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.
यावेळी माझ्यासह प्रदेश सरचिटणीस आ.श्री.विक्रांत पाटील व श्री.राजेशजी पांडे, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, पणन व राज शिष्टाचार मंत्री मा.श्री.जयकुमार रावल, खा.श्रीमती.स्मिताताई वाघ,श्री. रवीजी अनसपुरे, श्री.किशोरजी काळकर, आ.डॉ.विजयकुमार गावित, आ.श्री.सुरेश मामा भोळे, आ.श्री.मंगेश चव्हाण, आ.श्री.अमोल जावळे, आ.श्री.राजेश पाडवी, आ.श्री.अनुप अग्रवाल, आ.श्री.राम भदाणे सह केंद्रीय पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.