Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

आजी व माजी सैनिकांसाठी महत्त्वाची माहिती


आपल्या जिल्ह्यातील आजी व माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तालुका पातळीवर विशेष बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या अडचणींचे निराकरण करण्याची ही उत्तम संधी.
 बैठकीचे ठिकाण व वेळ:
शहादा तालुका – 17 फेब्रुवारी 2025,  सकाळी 11:00, तहसिल कार्यालय
 #तळोदा तालुका – 🗓️ 12 मार्च 2025,  सकाळी 11:00, तहसिल कार्यालय  #नंदुरबार (ग्रामीण व शहर) तालुका –  18 मार्च 2025,  सकाळी 11:00, तहसिल कार्यालय
्ज्याआजी व माजी सैनिकांना काही समस्या असतील, त्यांनी आपल्या विनंती अर्जाच्या दोन प्रतींसह उपस्थित राहावे.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील यांचे आवाहन.
🇮🇳 जय हिंद! जय जवान! 🇮🇳

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.