महाराष्ट्र गुजरात सीमेवर दारू विमल गुटका ची मोठी तस्करी सुरू असते अधून मधून पोलीस कारवाई करतात मात्र पुन्हा या तस्कर डोकेवर काढून पुन्हा तस्करी सुरू होते.महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या विमल गुटखा गुजरात राज्याची गोध्रा शिर्डी एसटी बस मध्ये चार लाख एकेचाळीस हजार रुपयांचे विमल गुटखा अवैध रित्या घेऊन जाताना एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे सदर मुद्देमालासह आरोपी रज्जाक लखानी यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
सदर ची कारवाई पोलिस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कामे आणि एल सी बी चे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र नगराळे, जितेंद्र तोरवणे जितेंद्र तांबोळी यांनी केली आहे