नवापूर शहरातील रंगावली नदी किनारी असलेले महादेव मंदीरात महाशिवराञी निमित्त विविध कार्यक्रम मंदीराचे ट्रस्टी विजय मावची यांनी आयोजित केले होते.
महाशिवराञी दिनी सकाळी रुद्रयाग हवन,सायकाळी ७ वाजता महाआरती व दुध प्रसाद ठेवण्यात आले होते तसेच दि २७ फ्रेब्रुवारी संध्याकाळी ७ वाजता महाप्रसाद भंडारा ठेवण्यात आला होता.करंजी ओवारा भागातील रंगावली किनारी असलेले महादेव मंदीर जागृत मंदीर असुन याठिकाणी भाविक रोज विधीवंत पुजन करत असतात या मंदीरा निमिती विजय मावची(पिटु मावची) यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते महाशिवराञीचा दिवशी मंदीराला विधुत रोशनाई करण्यात आली होती महाशिवराञीचा दुसरीया दिवशी महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाविकांनी प्रसादाच्या लाभ घेतला या संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन आयोजक विजय ऊर्फ पिंटू मावची, गोरख गढरी, शिरीष प्रजापत, दर्शन पाटील, राजू आगळे, कल्पेश अग्रवाल, उमेश मावची, आबा मोरे, सचिन पाटील, दर्पण पाटील, मुकेश पाटील, अनिल गावीत यांनी केले होते