नवापूर शहरात साला बादा प्रमाणे यावर्षी देखील श्रीमंत छञपती शिवाजी महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जयंतीच्या अनुषंगाने दि ५ मार्च २०२५ रोजी श्रीराम मंदीर हॉल येथे बैठक घेण्यात आली दि १७ मार्च २०२५ रोजी छञपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त शिवजयंती उत्सव समिती गठीत शिवसेना जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील यांच्या उपस्थित करण्यात आली या २०२५ या वर्षाचे शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विजय भवरलाल सैन यांची निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्ष लखन गोसावी,संदीप पाटील,संजु सोनी ,सचिव अजय गावीत सह सचिव प्रताप ढोले, कोषाध्यक्ष अनिल वारूडे,मिरवणूक प्रमुख रूपेश पाटील प्रसिद्धी प्रमुख निलेश पाटील, प्रेमेंद्र पाटील सदस्य चंदु चौधरी,रवी पाटील, भावेश सोनवणे यांची सर्वान मते निवड सर्वानुमते करण्यात आली