बेवारस मयताबाबत नवापूर पोलीस स्टेशन मार्फत माहिती जाहीर-कोणास यावर माहिती असल्यास पोलीस स्टेशनला कळविण्याचा आव्हान
नवापूर पोलीस स्टेशन चे पो हे का मोहन रतन शिरसाठ नवापूर यांनी बेवारस माझ्या बाबत माहिती कळविली आहे सदर घटना दिनांक २४/०४/२०२५ रोजी रघुनंदनकुमार महानंदराम वय २५ वर्षे व्यवसाय नौकरी (नवापुर रेल्वे स्टेशन येथे पॉईट्स मॅन) रा.गोविंदकंदा ता. जिल्हा सितामळी (बिहार), ह.मु. नवापुर रेल्वे कॉलणी नवापुर मो.न.८४०९०५००७ यांनी खबर दिली कि दिनांक २४/०४/२०२५ रोजीचे सकाळी ९ वाजेचे पुर्वी वेळ नक्की नाही. नवापुर तालुक्यातील बेडकी गावाजवळील आर.टी.ओ. नाकाचे जवळील टेकडीच्या बाजुला असलेल्या नवापुर रेल्वे रुळाचे अपलाईनच्या पोल क्र.९५/५०७ च्या रुळाच्या बाजुला एक अनोळखी इसम (पुरुष) वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे नाव गाव पत्ता माहिती नाही हा मयत अवस्थेत मिळूनआला आहे.नाव एक अनोळखी इसम पुरुष वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे नाव गाव पत्ता माहिती नाही बाधा सडपातळ रंग सावळा चेहरा गोल केस काळे व लाहन अंगात पीवलारंगाचा फूल बाहीचा टी शर्ट व नीळ्या बुरसट रंगाची जिन्स पेन्ट घातलेली उजव्या हातावर काळे स्वर रोग पचरंगी दोरा व लोखटी स्टीलचे कडे असलेला तरी वरील वर्णनाची मयत इसम नाव गाव माहीत नाही वय ४० ते ४५ यांचे वारसाचा आपले पो.स्टे.हदीत नावे पोलीसांमार्फत तपास होऊन परिणामी रिपोर्ट इकडील नवापूर पो.स्टे ला कळविणेस विनंती आहे. कोणास काही माहिती असल्यास तपासी अमलदार पोहेका मोहन आर शिरसाठ मो क्र ८८३०९९१०५५ यांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.