नवापूर शहरातील मध्यवर्ती व गजबजलेल्या भागातील होलसेल किराणा दुकानात भीषण आग मोठे नुकसान झाले आहे.. या दुकानाची पाहणी नवापूर तालुक्यातील आमदार शिरीषकुमार नाईक यांनी केली. यावेळी आर.सी गावित, चंद्रकांत नगराळे, सुधीर निकम, विजय लोहार, दुकान मालक उपस्थित होते