पालघर जिल्हात कोरोनाकाळात चांगली कामगिरी केल्याबद्दल सेवानिवृत पोलिस निरीक्षक अजय वसावे यांना पालघर पुढारी वृत्तपञ व पुढारी न्युज चँनल आयोजित आयकॉन गौरव कर्तृत्वाचा अभिमान महाराष्ट्र हा पुरस्कार विरार येथे पद्दविभूषण जेष्ठ अणुशास्ञज्ञ डॉ श्री अनिल काकोडकर यांच्या हस्ते भव्य कार्यक्रमात देण्यात आला. सदर कार्यक्रमाला सोबत पुढारी न्युज पेपर चे संपादक शशीकांत सावंत, विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे,पालघरचे पोलिस अधिक्षक बाळासाहेब पाटील,संजीव कुलकर्णी. व्यवस्थापक पुढारी मार्केटिंग शशिकांत सावंत ( संपादक पुढारी) ,तसेच इतर वैद्यकीय शैक्षणिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते