नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर गुजरात सीमेवर महाराष्ट्राची शेवटची जिल्हा परिषद शाळा लक्ष वेधून घेते.
महाराष्ट्र गुजरात सीमेवर गुजरात मध्ये येणाऱ्या उच्छल गावाच्या अगोदर महाराष्ट्राची शेवटची जिल्हा परिषद शाळा दिसून येते. या शाळेत गुजराती मुले मुली शिक्षण घेत आहे. या सीमेवर महाराष्ट्र व गुजरात भाषिक नागरी नोकरी व व्यापाऱ्या निमित्त दररोज ये जा करत असतात.
(छायाचित्र- हेमंत पाटील नवापूर)