Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

मुख्यमंत्र्यांच्या त्यांच्याशी संवाद

तेलंगणा सीमेलगतच्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त कवंडे भागात आयोजित लाभार्थी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जनतेशी संवाद साधला. गडचिरोलीला नक्षलमुक्त व औद्योगिकदृष्ट्या सक्षम जिल्हा बनवण्याचा आमचा निर्धार आहे.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.